Posts

दिव्यांग (स्पेशल स्कूल) शाळांबाबत सरकारी धोरणातून अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित विषयांना बगल, मतांच्या राजकारणासाठी अाश्वासने व घोषणांचा फार्श! १३१४ शाळा बंद करण्याचा राज्य शासनाचा अधोगामी, अात्मघातकी निर्णय!

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी भविष्य निर्वाह निधीची खाती सुरु करणेबाबत राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेचा नियमितपणे पाठपुरवठा सुरुच!

कंपनी शाळा विधेयक पास ! शिक्षक , पदवीधर अामदार नापास !!